वाल्मिक कराडला आज बीड जिल्हा कोर्टामध्ये हजर करणार आहेत. केस कोर्टामध्ये वाल्मिक कराडला हजर करणार नाहीत. आत्ताची आणखीन एक महत्वाची आणि मोठी बातमी समोर येतीये. कराडच्या रिमांड ची सुनावणी आता बीड जिल्हा कोर्टात होणार आहे.