अंजली दमानिया यांनी परळीमध्ये वाल्मिक कराडसाठी आंदोलन करणाऱ्या त्याच्या आई पारुबाई कराड यांना काही सवाल केलेले आहेत. ट्वीट करत दमानिया यांनी कराडच्या आईला वास्तव सिनेमाच्या आईचं उदाहरण दिलंय.