पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईचा दौरा करत आहेत आणि या दौऱ्यामध्ये मोदी असतानाच ते महायुतीमधील सर्व आमदार आणि मंत्र्यांची भेट घेणार आहेत. या भेटीसाठी सर्व आमदारांना विधान भवनातून बस मधून भोजनस्थळी नेण्यात येणार आहे. दरम्यान आमदारांची ही बस आता रवाना झाल्याची माहिती मिळते आहे.