मंत्री धनंजय मुंडे आज परळीमध्ये मुक्कामी असल्याचं समजतंय आणि त्यामुळे परळीमध्ये होणाऱ्या बैठकीमध्ये धनंजय मुंडे सहभागी होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. धनंजय मुंडे आज सहभागी होणार का? हा आता प्रश्न उभा ठाकलेला आहे. समर्थक त्यांना शांतता ठेवण्याचं आवाहन केलं जाण्याची शक्यता वर्तवली जाते. परळी मधील परिस्थितीचा धनंजय मुंडे आढावा घेणार का? अशी सुद्धा एक शक्यता वर्तवली जाते तर मंत्री धनंजय मुंडे आज परळीमध्ये मुक्कामी आहेत आणि असं असताना ते आजच्या बैठकीमध्ये सहभागी होतात का हे पाहावं लागेल.