वाल्मीक कराडला जिल्हा कारागृहातून आता न्यायालयामध्ये नेण्यासाठी बाहेर काढण्यात आलेला आहे. जिल्हा रुग्णालयामध्ये आधी आरोग्य तपासणी केली जाईल आणि त्यानंतर केज कडे रवाना होणार आहे. तर वाल्मीक कराडला जिल्हा कारागृहातून न्यायालयामध्ये नेण्यासाठी आता बाहेर काढलं गेलंय. जिल्हा रुग्णालयामध्ये आधी आरोग्य तपासणी केली जाईल आणि त्यानंतरच केज कडे रवाना केलं जाणार आहे.