पंतप्रधानांचा हा मुंबई दौरा आहे आणि या दौऱ्यामध्ये मोदी असताना ते महायुतीतल्या सगळ्या आमदार आणि मंत्र्यांची भेट घेणार आहेत. या भेटीसाठी सर्व आमदारांना विधान भवनातनं बस मधनं भोजनस्थळी नेलं जाणार आहे.