जळगाव शहरात काही पेट्रोल पंप पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा ठप्प झाल्यामुळे बंद करण्यात आलेत. इंधनाच्या तुटवड्याची अफवा पसरल्यामुळे एकाच वेळी वाहनचालकांची गर्दी झाली. त्यामुळे पंपावरील नियमित इंधन संपलं.. याबाबत आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी,,