Phaltan Doctor Case | मृत डॉक्‍टरच्या चौकशीसाठी 'पुणे-सातारा' टीम धडकली! कर्मचाऱ्यांनी काय सांगितले?

फलटण उपजिल्हा रुग्णालयात (Phaltan Hospital) डॉक्टरच्या मृत्यूनंतर मोठी खळबळ माजली आहे. पुणे आणि सातारा येथील वैद्यकीय तज्ञांची दोन पथके चौकशीसाठी आज रुग्णालयात दाखल झाली. The inquiry team recorded written statements of all staff. मयत डॉक्टरांविषयी आणि पोलिस कर्मचाऱ्यांच्या वर्तनाबद्दल कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

संबंधित व्हिडीओ