पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संरक्षण सचिवांसोबत गेल्या तासाभरापासून महत्त्वाची बैठक सुरु आहे. काल मोदींनी नौदल आणि हवाई दलाच्या प्रमुखांसोबत बैठक घेतलेली होती. आणि आज संरक्षण सचिव राजेश कुमार सिंग यांच्या सोबत सध्या बैठक सुरू आहे. पडद्यामागे मोठ्या हालचाली घडत असल्याचं सध्या कळतंय.