मराठवाडा पदवीधर मतदारसंघात अखेर राजकीय भूकंप झालाय. सलग तीन टर्म या मतदारसंघावर निर्विवाद वर्चस्व गाजवणारे अजित पवार गटाचे मातब्बर नेते सतीश चव्हाण यांना धूळ चारत महाविकास आघाडीच्या प्रतापसिंह पाटलांची अशक्य वाटणारा विजय खेचून आणलाय. पण या ऐतिहासिक निकालानंतर प्रमुख उमेदवार सतीश चव्हाण किंवा प्रतापसिंह पाटलांपेक्षा शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांच्याच नावाची चर्चा आहे. सत्तारांनी असं काय केलं, ज्यामुळे चव्हाणांचा 'करेक्ट कार्यक्रम' झाला..पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट.
Special Report | Satish Chavan’s stronghold collapses; how was the ‘decisive blow’ dealt to Satish Chavan?