Buldhana Protest | गावठाण रस्त्यासाठी आंदोलकाची जलसमाधी, पोलिसांसमोरच नदीत उडी

बुलढाणा Protest: गावठाण रस्त्यासाठी आंदोलकाची जलसमाधी, पोलिसांसमोरच नदीत उडी #Buldhana #JalSamadhi #FarmersProtest In a shocking incident, a protestor named Vinod Pawar took 'jal samadhi' in the Purna river in Buldhana, jumping in front of the police. Hundreds of villagers were protesting against the sudden change in their village road route as part of the Jigao project's rehabilitation plan, leading to the tragic event. बुलढाण्यात गावठाण रस्त्यासाठी आंदोलन करणाऱ्या विनोद पवार यांनी जलसमाधी घेतली. पोलिसांसमोरच पूर्णा नदीत उडी मारल्यानंतर ते पाण्यात वाहून गेले. पुनर्वसनाच्या रस्त्याचा नकाशा बदलल्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी हे आंदोलन केले होते.

संबंधित व्हिडीओ