Guillain Syndrome चे सर्वाधिक रुग्ण पुण्यात, न्युरोलॉजिस्ट डॉक्टर सादिक पठाण यांच्याशी बातचीत राज्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमच्या रुग्णांची संख्या ५९ वर पोहोचली आहे.त्यातील १२ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. राज्यात सर्वाधिक ५६ रुग्ण पुण्यातील आहेत. दरम्यान सिंहगड रस्त्यावरील पाण्यामुळे रुग्णसंख्येत वाढ झाल्याचं आरोग्य तज्ज्ञांचं मत आहे.त्यामुळे आरोग्य विभागाने पुणे पालिकेला 2 लाख घरांचं सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्यात.संदर्भात न्युरोलॉजिस्ट डॉक्टर सादिक पठाण यांच्याशी बातचीत केलीये आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी.