पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगर शहरामध्ये अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. दोन आठ वर्ष आणि नऊ वर्षीय सख्ख्या चिमुकल्या बहिणींची हत्या करून या मुलींचे मृतदेह पाण्याच्या ड्रम मध्ये सापडलेले आहेत. राजगुरूनगर शहरातील वाडा रोड परिसरातील राहणाऱ्या एका आचार्यानं दोन्ही बहिणींची हत्या केल्याचं पोलीस तपासात उघड झालेलं आहे.