राहुल गांधींची ईव्हीएम विरोध ही यात्रा मार्कडवाडीतनं काढण्यात येणार आहे. नाना पटोले यांनी याबाबत वक्तव्य केलंय. पटोले यांनी मार्कडवाडी ग्रामस्थांचीही भेट घेतली. पडळकर आणि सदाभाऊ खोत यांची सभा संपताच नाना पटोले मार्कडवाडीत दाखल झाले होते. आणि राहुलजींच स्वतःचं मत असं आहे की आता, जसं एक मिठाचा सत्याग्रह महात्मा गांधींनी केला होता.