MNS| पक्षातील कोणीही माध्यमांशी संवाद साधू नका; Raj Thackeray यांचे पदाधिकाऱ्यांना आदेश | NDTV मराठी

 मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना महत्वाचे आदेश दिलेले आहेत पक्षातील कुणीही माध्यमांशी संवाद साधू नका असे आदेश राज ठाकरे यांनी दिलेले आहेत. अगदी काही दिवसांपूर्वी युती संदर्भात पक्षातील कुणीही परवानगीशिवाय बोलू नका असं राज ठाकरेंनी बजावलं होतं. 

संबंधित व्हिडीओ