Thackeray बंधू कुटुंंबियांसोबत सुट्टीसाठी परदेशात; राज ठाकरे 29 एप्रिलला,उद्धव ठाकरे 4 मे ला परतणार

उद्धव ठाकरे आणि कुटूंब सुट्टीसाठी परदेशी रवाना.राज ठाकरे आणि कुटुंबीय ही परदेशात आहेत. राज ठाकरे 29 एप्रिलला मुंबईत परतणार आहेत.4 मे ठाकरे मुंबईत येणार असल्याची माहिती.

संबंधित व्हिडीओ