Raj-Uddhav Thackeray एकत्र येण्यामुळे अनेकांना पोटदुखी, सामनातून शिंदेंवर नाव न घेता निशाणा

राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यावरुन सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट आलाय.यावरुन आज सामनाच्या अग्रलेखात मंथन केलंय.राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांमुळे अनेकांना पोटदुखी झाली तर काहींनी चेहऱ्यावर खोटा आनंद दाखवला असं म्हणत सामनातून मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्र्यांना टोले लगावण्यात आलेयत.. शाह, मोदींसारखे नेते महाराष्ट्राचे नाही, असं म्हणत निशाणा साधण्यात आलाय.

संबंधित व्हिडीओ