Dhananjay Munde । आरोप प्रत्यारोपांच्या फैरी, धनंजय मुंडे यांना राजेसाहेब देशमुख यांचं उत्तर

 धनंजय मुंडेंना राजेसाहेब देशमुखांनी उत्तर दिलंय मी बाहेरचा नाही, अंबेजोगाईचाच असल्याचं देशमुख म्हणाले परळी विधानसभेत अंबेजोगाईतील सत्तर गावं येतात असं देखील देशमुखांनी स्पष्ट केलं.

संबंधित व्हिडीओ