Pahalgam Terror Attack | राखी सावंतकडून जय पाकिस्तानचा नारा; भारतीयांकडून संताप व्यक्त | NDTV मराठी

काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यात सव्वीस पर्यटकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानं अवघा देश हळहळला. कुणी आपला पिता गमावला, कोणी पती तर कुणी आपला भाऊ गमावला. मात्र आपल्याच देशातल्या काहींनी प्रसिद्धीसाठी आपला इमानही विकल्याचं दिसतंय. अभिनेत्री राखी सावंतनं मृत्यू झालेल्या पर्यटकांशी संवेदना न ठेवता पाकिस्तानचा जयजयकार सुरु केला. विंडो राखी सावंतनं पाकिस्तानवाल्यांबरोबर असल्याचा व्हिडिओ करत पाकिस्तानच्या बाजूनं घोषणाबाजी केली. राखीच्या या व्हिडिओ नंतर देशात संतापाची लाट उसळली आहे.

संबंधित व्हिडीओ