Ranjit Kasle ला आज न्यायालयात हजर करणार, कासलेला जामीन मिळणार? | NDTV मराठी

बडतर्फ पोलीस अधिकारी रणजीत कासलेला आज न्यायालयात हजर केलं जाणार आहे.ॲट्रॉसिटी ॲक्ट गुन्ह्यामध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यांमध्ये आज सुनावणी होणार आहे. दुपारी 03 वाजता बीड जिल्हा सत्र न्यायालयात करणार हजर आहेत.ॲट्रॉसिटी ॲक्ट गुन्ह्यातुन रणजीत कसलेला जामीन मिळणार का? याकडे लक्ष लागून राहिलंय.

संबंधित व्हिडीओ