शिवसेना शिंदे गटाचे चांदीवलीचे आमदार दिलीप लांडे यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा.शिवसेना शिंदे गटाचे चांदीवली चे आमदार दिलीप लांडे यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा.२०२४ च्या विधानसभा निवडणुकीतील दिलीप लांडे यांच्या विजयाला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली.चांदीवली चे पराभूत उमेदवार मोहम्मद आरिफ लालन खान यांनी दाखल केली होती याचिका.निकाल रद्द करण्यासाठी आवश्यक असलेली महत्त्वाची तथ्ये उघड करण्यात याचिकाकर्त्यांना अपयश आल्याचं मुंबई उच्च न्यायालयाकडून स्पष्ट.