पंढरपुरातील शिवाजी चौकात सुरू असलेल्या आमदार रोहित पवार यांच्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. सरसकट कर्जमाफीच्या प्रमुख मागणीवर रोहित पवार ठाम असून, पहिल्या दिवशी पोलिसांच्या नोटिसीनंतरही आंदोलन सुरूच राहिले आहे.आज दुसऱ्या दिवशी आंदोलनाची दिशा काय असेल? सरकारकडून काही लेखी तोडगा निघणार की आंदोलन अधिक तीव्र होणार? पाहा थेट पंढरपुरातून हा ग्राउंड रिपोर्ट!