ठाकरे गटाच्या सर्व खासदारांची 14 जूनला मातोश्रीवर बैठक बोलवण्यात आलीय.. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत होणार बैठक.शिवसेना ठाकरे गटाचे काही खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याच्या बातम्या वारंवार येत असल्याच्या पार्श्वभूमीवर होतंय बैठक.खासदार संजय उर्फ बंडू जाधव हे गेल्या काही बैठकांना गैरहजर होते, त्यामुळे आता १४ तारखेच्या बैठकीला तरी उपस्थित राहणार का याकडे लक्ष.