बालकामगारांकडून मुंबई महापालिकेची नालेसफाई, Wadala विभागातील नालेसफाईचा Video Viral

मुंबई महापालिकेकडून पावसाळयापूर्वी नाले सफाईसाठी ठेकेदारांना दिले जातात.. परंतु वडाळा (पुर्व) विभागातील नालेसफाईचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय.. त्याठिकाणी अल्पवयीन कामगार काम करत असल्याचं पाहायला मिळतंय.जेसीबी, पोकलेन वापरुन गाळ काढला पाहिजे होता.. परंतु कोरबा मिठागर लालबहादुर शास्त्री नगर येते चक्क बाल मजुरांकडून नाले सफाई करुन घेतली जात आहे. त्यातच हे बाल मजुर काम करताना त्यांना कोणतेही सुरक्षा चे साधन नसताना ही काम करीत आहेत.व वर वरचा कचरा काढत आहेत.गाळ तसाच आहे...

संबंधित व्हिडीओ