Global Report| अल निनो गॉडझिलाएवढा महाभयंकर असेल... 2027 च्या सुरुवातीपर्यंत अल निनोची स्थिती?

सध्या आपण सारेच पावसाची मोठ्या आतुरतेनं वाट पाहतोय. आपल्या धरणांमधला पाणीसाठा कमी होऊ लागलाय. त्यामुळे पाऊस लांबला तर मोठं संकट उद्भवू शकतं. मात्र याच चिंतेत यंदा भर टाकणार आहे अल निनो.... पॅसिफिक महासागरात महाभयानक अल निनोची स्थिती तयार होतेय....त्यामुळे पुढचा काळ पाणीसंकटाचा असणार आह... यंदाचा अल निनो गॉडझिलाएवढा महाभयंकर असेल असंही कळतंय. पाहूया याबाबतचा सविस्तर रिपोर्ट....

संबंधित व्हिडीओ