CBI कोठडीत संचालक, NDTV मराठीच्या पाहणीत मोटेगावकर क्लास सुरू; कायदेतज्ज्ञ प्रदीप घरत काय म्हणाले?

नीट पेपरफुटी प्रकरणी शिवराज मोटेगावकर सीबीआय कोठडीत असतानाच इकडे नाशिकमधील मोटेगावकर क्लासेस पुन्हा सुरू झालेत. विद्यार्थ्यांना डेमो लेक्चरसाठी बोलावलं जात असून बारावीसाठी तब्बल एक लाख दहा हजार रुपयांची फी आकारली जाणार आहे.. एवढंच नाही तर 720 गुणांची विशेष परीक्षा घेऊन मेरिटनुसार स्कॉलरशिप देण्याचं आश्वासनही दिलं जात आहे..विशेष म्हणजे, नीट पेपरफुटी प्रकरणाचा आमच्या क्लासवर कोणताही परिणाम झालेला नाही आणि नीट परीक्षेपर्यंत वर्ग नियमित सुरू राहतील, असा दावा क्लास प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

संबंधित व्हिडीओ