- मुंबईत राहणाऱ्या प्रत्येकाचे एक स्वप्न कायम असतं की स्वतःचं हक्काचे घर आणि मोठं घर….कित्येक पिढ्या मुंबईतील बीडीडी चाळीत राहील्या मग याच चाळींचा पुनर्विकास झाला मोठं घर मिळालं पण सोबत आली पाण्याची समस्या….घरात पाणी नाही करायचं काय हा प्रश्न सध्या नायगाव येथील बीडीडी पुनर्विकास झालेल्या रहीवाशांचा आहे….पाहुयात नेमकी काय स्थिती आहे…..