जळगावमधील शिवसेना शिंदे गटाच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे यांनी निवडणुकीतून माघार घेतलीय. त्यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतलीय.. भेटीदरम्यान एकनाथ शिंदे यांनी रेश्मा काळे यांना निवडणुकीतून माघार घेण्याच्या सूचना दिल्या.. त्यानंतर त्यांनी माघार घेतली...