आमदार रोहित पवारांच्या तब्येतीची डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आलीय.. आज सकाळपासून आमदार रोहित पवार यांचे अन्नत्याग आंदोलन सुरुये.. त्यांच्या ब्लड प्रेशरसह तब्येतीची डॉक्टरांनी तपासणी केलीय... आमदार रोहित पवारांची तब्येत सध्या तरी स्थिर आहे..