मनोरंजनाच्या नावाखाली घृणास्पद वक्तव्य, अश्लीलता खपवून घेतली जाणार नाही- Ritu Tawde | Pranit More

स्टँड-अप कॉमेडियन प्रणित मोरे, वैद्यकीय विद्यार्थिनी सेजल पवार प्रकरणावर मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी प्रतिक्रिया दिलीय.सेजल पवार हिने केलेल्या घृणास्पद वक्तव्य प्रकरणी रुग्णालय प्रशासनाने चौकशी समिती नेमली आहे. मनोरंजनाच्या नावाखाली कोणतेही बीभत्स प्रकार, घृणास्पद वक्तव्य खपवून घेतले जाणार नाही. याप्रकरणी कठोर कारवाई करण्याचे निर्देश रुग्णालय प्रशासनाला दिले असल्याचं रितू तावडे म्हणाल्यात.

संबंधित व्हिडीओ