BKC Public Transport Day मोहिमेला थंड प्रतिसाद, बेस्ट-सिटी बस फेऱ्या वाढवणार; याचाच घेतलेला आढावा

बीकेसीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शुक्रवारी जास्तीत जास्त पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरण्याचा आवाहन MMRDAने केलंय. मात्र आज लोकांनी ह्या आवाहनाकडे पाठ फिरवल्याचं दिसून येतंय.हे केवळ एक आवाहन असून पुढचे काही महिने याचा अभ्यास केला जाईल.आणि जर ही संकल्पना सोयीस्कर वाटली तर ती अमलात देखील आणण्याचा निर्णय MMRDAने घेतला आहे. तर दुसरीकडे लोकांची ही समस्या लक्षात घेता सिटी आणि बेस्ट प्रशासनाने आपल्या बस सेवा इथे वाढवण्याचा निर्णय घेतलाय.

संबंधित व्हिडीओ