Rohit Pawar यांची कृषी मंत्री आणि सहकार मंत्र्यांशी फोनवरून चर्चा | Pandharpur | NDTV मराठी

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांचं अन्नत्याग आंदोलन सुरूये.. त्यातच आता त्यांच्या प्रशासन आणि सरकारसोबत चर्चेच्या फेरी पाडतायत... त्यांनी आज दिवसभरात दोन वेळा प्रशासनासोबत चर्चा केलीय.. त्यावेळी त्यांनी थेट कृषी मंत्री आणि सहकार मंत्र्यांशी फोनवरून चर्चा केली...अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांच्या फोनवरून रोहित पवारांनी कृषिमंत्री दत्तात्रय बरणे आणि सहकार मंत्र्यांशी चर्चा केली... दरम्यान, सकारात्मक तोडगा निघाल्यास पुढील काही तासात आंदोलन स्थगित करण्याचा विचार करू, असं रोहित पवारांनी म्हटलंय..

संबंधित व्हिडीओ