Rohit Pawar calls off protest after positive discussion with Girish Mahajan. रोहित पवारांचं अन्नत्याग आंदोलन मागे. गिरीश महाजनांसोबतच्या सकारात्मक चर्चेनंतर रोहित पवारांचं आंदोलन मागे.आमदार रोहित पवारांच्या आंदोलनावर निघाला तोडगा.मुख्यमंत्र्यांसोबत चर्चेला जाण्याच्या प्रस्तावावर आमदार रोहित पवार आणि सहकारी यांची मान्यता