Sangram Thopte Resigns from Congress|संग्राम थोपटेंची काँग्रेसला सोडचिठ्ठी, BJPमध्ये करणार प्रवेश

भोरचे माजी काँग्रेस आमदार संग्राम थोपटेंनी काँग्रेसचा राजीनामा दिलाय. त्यांनी आता भाजपमध्ये प्रवेश करावा अशी कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचं त्यांनी म्हटलंय.त्यामुळे ते आता भाजपात जाणार हे निश्चित झालंय.ते मंगळवारी पुढील भूमिका जाहीर करणार आहेत.दरम्यान, काँग्रेसमध्ये सतत डावलण्यात आल्याचा आरोप त्यांनी केलाय.

संबंधित व्हिडीओ