पवार काका पुतण्या एकत्र येण्याबाबत Sanjay Raut यांचं विधान Shinde - Ajit Pawar यांच्याबाबतही वक्तव्य

दोन्ही पवार एकत्र येण्याला तटकरे प्रफुल्ल पटेलांचा विरोध अशी दावा संजय राऊतांनी केलाय. पवार काका पुतळा एकत्र येण्यावर राष्ट्रवादी दोन मतप्रवाह पाहायला मिळतायेत. असा खासदार संजय राऊतांनी मोठा दावा केला आहे. शिवाय एकनाथ शिंदे आणि फडणवीसांमध्ये कम्युनिकेशन गॅप असून शिंदे आणि अजित पवारांमधूनही विस्तव जात नाही असंही राऊत यांनी म्हटल आहे. 

संबंधित व्हिडीओ