Sanjay Raut यांच्या प्रकृतीत अचानक बिघाड, PM Narendra Modi यांचंही राऊतांसाठी ट्विट । NDTV मराठी

#SanjayRautHealth #PMModi #NDTVMarathi Shiv Sena (UBT) leader and MP Sanjay Raut has announced a two-month break from public life citing a sudden and serious deterioration in his health, as per medical advice. He has been restricted from going out and attending public gatherings. Following his announcement, Prime Minister Narendra Modi posted a tweet wishing Raut a speedy recovery and good health. Get the full report on Raut's health update and the political reactions to the gesture from the Prime Minister on NDTV Marathi. शिवसेना (UBT) नेते संजय राऊत यांनी प्रकृतीत अचानक आणि गंभीर बिघाड झाल्यामुळे सार्वजनिक जीवनातून दोन महिन्यांचा ब्रेक घेतला आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना बाहेर पडण्यास आणि गर्दीत मिसळण्यास मनाई करण्यात आली आहे. या घोषणेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून राऊत यांना लवकरात लवकर बरे होण्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली आहे. एनडीटीव्ही मराठीवर या बातमीचा सविस्तर आढावा आणि राजकीय प्रतिक्रिया. Sanjay Raut, PM Modi, Health Update, Shiv Sena UBT, Narendra Modi Tweet, Political News, Maharashtra Politics, NDTV Marathi, MP Sanjay Raut, Pratikriya

संबंधित व्हिडीओ