राऊतांच्या वक्तव्यावर राजकीय प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली.संजय राऊत यांनी वारंवार पंतप्रधानांचा अपमान करणे योग्य नाही.चांगल्या विषयावर बोला विनाकरण राजकारण नको असं अमोल मिटकरी म्हणालेत तर राऊत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वारसदार शोधण्याचं काम करतायत असा टोला शिवसेना नेते संजय निरुपम यांनी लगावलाय.