तर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी पोलिसांवर गंभीर स्वरूपाचा आरोप केलाय. धनंजय देशमुख यांनी थेट पोलीस अधीक्षकांना पत्र लिहिलंय.