साताऱ्यातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येला (Satara Doctor Suicide) आता प्रेमप्रकरणाचं (Love Angle) वेगळं वळण मिळालं आहे. सुसाईड नोटमध्ये नाव असलेल्या प्रशांत बनकरच्या बहिणीने खळबळजनक दावा केला आहे. डॉक्टरने प्रपोज केले आणि त्याने नकार दिला. या प्रकरणातील 'लव्ह ट्रँगल'चा खुलासा.