शरद पवारांच्या दिल्ली मधल्या निवासस्थानी महत्वाची बैठक सुरु आहे. माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि सिंघवी सुद्धा उपस्थित आहेत. पराभूत उमेदवारांची सिंहसोबत बैठक होती आहे. प्रशांत जगताप मोहिते पाटील बैठकीला उपस्थित आहेत. शरद पवार यांच्या दिल्ली मधल्या घरी महत्वपूर्ण बैठक होती. माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल या बैठकीला उपस्थित आहेत.