शरद पवार आणि छगन भुजबळ पुण्यामध्ये एकाच मंचावरती आज एकत्र येणार आहेत. सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त भुजबळ पवार एकाच मंचावर येतील. आज पुण्यातल्या चाकण एपीएमसी मार्केट मध्ये कार्यक्रम पार पडेल.