शरद पवार आणि छगन भुजबळ आज पुण्यामध्ये एकाच मंचावर एकत्र येणार आहेत. सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त भुजबळ पवार एकाच मंचावरती पाहायला मिळतील. आज पुण्यातील चाकड एपीएमसी मार्केट मध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आल आहे.