धक्कादायक बातमी: IIT मुंबईमधील BTech च्या विद्यार्थ्याने उचललं टोकाचं पाऊल । NDTV मराठी

धक्कादायक बातमी: IIT मुंबईमधील BTech च्या विद्यार्थ्याने उचललं टोकाचं पाऊल । NDTV मराठी आयआयटी पवईच्या ऊर्जा विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागाचा द्वितीय वर्षाचा विद्यार्थी साहिल वाकोडे याने शुक्रवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास संस्थेच्या कॅम्पसमधील एच४ वसतिगृहात पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेनंतर आयआयटी पवईने एक निवेदन जारी केले. संस्थेनुसार, शुक्रवारी परीक्षेदरम्यान वाकोडे चॅटजीपीटी (ChatGPT) वापरून आपल्या मोबाईल फोनवर प्रश्न डाउनलोड करत होता आणि उत्तरे वाचत होता. आयआयटी पवईने सांगितले की, त्या विद्यार्थ्याचे समुपदेशन करण्यात आले आणि त्याच्यावर कोणतीही शिस्तभंगाची कारवाई केली जाणार नाही, असे त्याला कळवण्यात आले. Shocking News: IIT Bombay B.Tech student takes extreme step | NDTV Marathi

संबंधित व्हिडीओ