हैद्राबादमध्ये गणपती विसर्जनावरून परतताना भीषण अपघात, एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

हैद्राबादमध्ये गणपती विसर्जनावरून परतताना भीषण अपघात, एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू Horrific accident in Hyderabad while returning from Ganpati immersion; four members of the same family killed. हैद्राबादमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे. हैद्राबादमध्ये गणपती विसर्जनावरुन परतताना भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबामधील चौघांचा मृत्यू झाला आहे.

संबंधित व्हिडीओ