Nagpur | Bus Fire | नागपुरात बुटीबुरीकडे जाणाऱ्या बसला अचानक आग, बसमधील प्रवासी सुरक्षित

Nagpur | Bus Fire | नागपुरात बुटीबुरीकडे जाणाऱ्या बसला अचानक आग, बसमधील प्रवासी सुरक्षित Nagpur | Bus Fire | Bus heading towards Butibori catches fire suddenly in Nagpur; passengers safe. नागपुरात बुटीबोरीकडे जाणाऱ्या बसला अचानक आग लागल्याने खळबळ उडाली. वेळीच लक्षात आल्याने जीवितहानी नाही, मात्र बस जळून खाक झाली असून बसमध्ये असलेले 35 प्रवासी सुखरूप आहेत. चंद्रपूर-बुटीबोरी मार्गावरील बोरखेडी रेल्वे परिसरात ही घटना घडली. घटनेनंतर वाहतुकीचा मोठा खोळंबा झाल्याचे पाहायला मिळाले.

संबंधित व्हिडीओ