TET Paper Leak Case | टीईटी प्रकरणी 3500 पानांचं दोषारोप पात्र दाखल, आतापर्यंत 16 जणांना अटक
TET Paper Leak Case | 3,500-page charge sheet filed in TET case; 16 arrested so far
टीईटी पेपरफुटीप्रकरणी ३५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. पुरावे आणि जबाबांच्या आधारांवर आरोपपत्र दाखल करण्यात आलं असून आतापर्यंत १६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. यात काही महत्वाच्या गोष्टी बाहेर येऊ शकतात