सिंधुदुर्गात जिल्हा परिषद निवडणुकीमुळे (ZP Election) राजकीय वातावरण तापले आहे. भाजप (BJP) आणि शिंदे गटात (Shinde Sena) जोरदार लढत होणार आहे.