Solapur Malshiras Pickup Incident| पिकअप वाहन विहिरीत कोसळून 8 मृत्यू, घटनास्थळावरुन Ground Report

सोलापूरच्या माळशिरस तालुक्यातील म्हसवड-पंढरपूर मार्गावर तांदूळवाडी गावाजवळ पिकअप गाडी विहिरीत पडून मोठा अपघात झाला.. या अपघातात 8 जणांचा मृत्यू झालाय.. तर 7 जणांना वाचवण्यात यश आलंय.. बचावलेल्यांवर रुग्णालयात उपचार सुरूयेत.म्हसवड येथील सिद्धनाथाच्या दर्शनासाठी भाविक गेले होते.. दर्शन करून गावाकडे परत येत असताना माळशिरसच्या तांदूळवाडी गावाजवळ एका विहिरीत पिकअप गाडी पडली... त्यानंतर, स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केलं...

संबंधित व्हिडीओ