Special Report | Nashik मध्ये हॉटेल पॉलिटिक्सला वेग, गोकूळ गीते नरेंद्र दराडेंना 'खो' देणार?

नाशिक विधानसपरिषदेची निवडणूक यावेळी राज्यात जरा जास्तच चर्चेत आहे.. अर्थात त्याचं कारण सुद्धा तसंच आहे.. आधी नाराजीनाट्य... मग बंडखोरी.. मग बंद दाराआडच्या बैठका... अखेर तलवार म्यान.. पण आता या सगळ्याचा पुढचा टप्पा सुरु झाला आहे.. तो म्हणजे हॉटेल हॉटेल आणि सहल सहल हा.. नाशिककर आता विचारू लागले आहेत.. कुठे घेऊन जात आहात नगरसेवक आमचा...

संबंधित व्हिडीओ