#RajThackeray #RameshPardeshi #MNS #Pune पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या उपस्थितीत एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत राज ठाकरे चांगलेच संतापले. विशेष म्हणजे त्यांनी 'मुळशी पॅटर्न' फेम 'पिट्याभाई' अर्थात अभिनेता रमेश परदेशी याला चांगलेच झापले. राज ठाकरे यांचा संताप कशावरून झाला आणि त्यांनी 'पिट्याभाई'ला का झापले, हे या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहता येईल.